hawamaan Andaaz today सावधान कमी दाबाचा पट्टा सक्रिय… महाराष्ट्रात, ढगफुटी पाऊस जोरदार मोठा बदल होणार.

hawamaan Andaaz today आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या लेखात महाराष्ट्राचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे नऊ-दहा 11 जून 2024 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्रात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार अतिवृष्टी तर काही भागात ढगफुटी दृश्य पाहायला मिळणार आहे. काही भागांमध्ये मुसळधार हलका ते मध्यम पाऊस देखील बघायला मिळणार आहे. तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया.

पुढील तीन दिवसांमध्ये वातावरणामध्ये जबरदस्त बदल बघायला मिळणार आहे. तर हा बद्दल मागील 24 तासांमध्ये कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशाचा परिसर या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून हा कमी दाबाचा पट्टा 9 आणि 10 जून 2024 च्या दरम्यान दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि सातारा, सांगली या भागामध्ये सक्रिय असणार आहे त्यामुळे साहजिकच या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज राहील.

hawamaan Andaaz today काही भागात अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसाचा जोर या तारखेला बघायला मिळणार आहे 9, 10, 11 जून 2024 या तारखेला तसेच बंगालचा उपसागर ते अरबी समुद्र या दोन्ही समुद्रामध्ये मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय आहे. त्यामुळे मान्सून लवकरच महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये दाखल होऊन ठिकठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे.

सविस्तर हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment