Jugaad yantra शेतकऱ्याने बनवले सोयाबीन पेरणी यंत्र हे टोकन यंत्र केले स्वतः घरी तयार

Jugaad yantra नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी घरी बनविले पेरणी यंत्र हे टोकन यंत्र स्वतः घरी तयार केलं आणि दादा एक टोकन यंत्र घेऊन जातोय मी आणि या टोकन यंत्राची खासियत आहे आणि याची थोडक्यात माहिती आमचे भाऊ सांगतील.

खरेदी करण्यासाठी व्हिडिओ नक्की पहा

Jugaad yantra सोयाबीन बेडवर टाकायसाठी कमीत कमी सात किलो तीन इंच सहा इंच आणि 12 इंच अशा अंतराने सोयाबीनचे टोकन करते. दुसरी गोष्ट हळदीला खत टाकण्यासाठी दोन्ही सऱ्यामध्ये चालते हे हळद आणि सोयाबीनच्या पेरणीसाठी उपयुक्त आणि चालवायला एकदम सोप आहे.

Leave a Comment