Viral Video : आई आपल्या मुलांसाठी काहीही करु शकते पहा व्हिडिओ

Viral Video नवी दिल्ली : आई आपल्या मुलांसाठी काहीही करु शकते, कोणत्याही संकटाला समाोरं जाऊ शकते, असं म्हटलं जातं. याची अनेक उदाहरणेही पहायला मिळतात. आईनं आपल्या मुलांसाठी तडजोड करत अनेक गोष्टी करते जेणेकरुन त्यांचं आयुष्य सोयीस्कर होईल. माणसांप्रमाणेच प्राण्यांमध्येही या गोष्टी पहायला मिळतात. प्राण्यांमध्येही आई मुलांसाठी काहीही करते. असाच एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यामध्ये एक पक्षी आपल्या मुलांना वाचवण्यासाठी विषारी सापासोबतही लढतो आणि आपला जीव गमावतो.

Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment